महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात "चिरंतन महात्मा बसवेश्वर ग्रंथ प्रकाशन सोहळा" आयोजित करण्यात आला. या समारंभाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अडकीणे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील हंगरगेकर, अधिसभा व व्यवस्थापन समिति सदस्य प्रा. डॉ. अशोक टिप्परसे, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपूजे, सचिव रणजीत पाटील हंगरगेकर, कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती, सदस्य ज्ञानोबा वंजे, बाबुराव कुलकर्णी, प्रकाश पाटील उपस्थित होते.